shivraj Singh chauhan Archives - TV9 Marathi
PC Sharma compares Roads

‘विजयवर्गीयांच्या गालासारखे रस्ते, हेमा मालिनींच्या गालासारखे करु!’

कैलाश विजयवर्गीय यांच्या गालासारखे रस्त्यावर खड्डे पडले आहेत, 15 ते 20 दिवसात हेमामालिनींच्या गालासारखे चकाचक होतील, असं
काँग्रेस मंत्री पीसी शर्मा म्हणाले.

Read More »

एनडीएची बैठक सुरु असतानाच शिवराज सिंह चौहान यांना पितृशोक

मुंबई : मध्ये प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या वडिलांचं निधन झालंय. प्रेम सिंह चौहान हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील एका

Read More »

VIDEO : जेव्हा राहुल गांधी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची नावं विसरतात…

भोपाळ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातव्या टप्प्यातील प्रचारात व्यस्त आहेत. मध्य प्रदेशातील उर्वरित जागांसाठीही या टप्प्यामध्ये निवडणूक होत आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशात

Read More »

शिवराज सिंह, रमण सिंह आणि वसुंधरा राजेंवर नवी जबाबदारी

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर भाजपने नवी जबाबदारी

Read More »

शिवराज सिंहांचा रेल्वेने प्रवास, मामाजी लोकांमध्ये मिसळले!

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तेरा वर्षांनी पदावरून पाय उतार होताच सामान्य माणसाचं जगणं सुरु केलंय. (सर्व फोटो – ट्विटर) याची प्रचिती

Read More »

फडणवीसांचं काऊंटडाऊन सुरु, मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है: अशोक चव्हाण

मुंबई: “भाजपचा तीन राज्यातील पराभव म्हणजे तिरस्कारावर प्रेमाचा, अहंकारावर नम्रतेचा आणि धनशक्तीवर जनशक्तीचा विजय आहे. भाजपची घरवापसी निश्चित आहे, मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है.

Read More »

आता महाराष्ट्राचा नंबर : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: काँग्रेसला मिळालेलं यश हा भाजपची धोरणं, फसवेगिरी याविरोधात लोकांनी दिलेला निकाल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Read More »

मिझोरामचे मुख्यमंत्री 2 ठिकाणी उभे राहिले, दोन्ही ठिकाणी पडले

एजॉल (मिझोराम): पाच राज्यांच्या निवडणुकीचं चित्र हळूहळू स्पष्ट होत असताना, तिकडे ईशान्येकडील मिझोराममध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. मिझोरामचे विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लाल थनहवला

Read More »

छत्तीसगड : काँग्रेसच्या अडगळीत पडलेल्या कार्यालयाला रंगरंगोटी सुरु

रायपूर : छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा 15 वर्षांचा वनवास संपलाय. विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताला आवश्यक असलेल्या जागांपेक्षा अधिक ठिकाणी आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या या यशामुळे

Read More »