कर्जबाजारी शेतकरी थेट शिवसेना भवनात, आदित्य ठाकरेंनी कर्जाची जबाबदारी उचलली नामदेव पतंगे यांची परिस्थिती ऐकल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कर्जाची जबाबदारी उचलली आहे. सोमवारी सकाळी आरटीजीएसच्या माध्यमातून कर्जाच्या रकमेची परतफेड होणार आहे. Read More »