राम मंदिर हा माझ्यासाठी निवडणुकीचा मुद्दा कधीच नव्हता, राम मंदिराबाबत लवकरात लवकर कायदा व्हावा आणि राम मंदिर बनावं हीच आमची इच्छा आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत म्हणाले.
मुंबई : मला मुंबईकरांसाठी काम करण्याची इच्छा असल्याचे सांगत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. नुकत्याच मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख