चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला पाठिंबा शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 63 वर पोहचलं आहे Read More »
शिवसेनेच्या बंडखोर तृप्ती सावंत यांची अखेर हकालपट्टी वांद्रे पूर्व मतदारसंघात पक्षविरोधी कारवाई केल्याचं सांगत बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आलं आहे. Read More »