shivthali Archives - TV9 Marathi

शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही : छगन भुजबळ

येत्या 26 जानेवारी रोजी सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी (No need aadhar card for Shivthali) आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही.

Read More »

14 कोटींपैकी 18 हजार लोकांना शिवथाळी, इतरांनी जेवायला ‘मातोश्री’वर जायचं की ‘वर्षा’वर : संदीप देशपांडे

मनसेच्या दिशा येणाऱ्या अधिवेशनात ठरवू. एक नवी दिशा देण्याचे काम करु,” असेही संदीप देशपांडे (mns sandeep deshpande on shivthali) म्हणाले.

Read More »