shooting Archives - TV9 Marathi

शूटिंगदरम्यान अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकांवर गुंडांचा हल्ला

शुटींग सुरु असतानाच अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकांवर गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर येथे माही गिलची प्रमुख भूमिका असलेल्या फिक्सर या वेबसिरिजचे शुटींग सुरु होती.

Read More »

‘या’ चित्रपटातून शाहरुखचा मुलगा आर्यन खानचं पदार्पण?

बॉलिवूडमध्ये लवकरच अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पदार्पण करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या 2 वर्षात अनेक बड्या कलाकारांच्या मुलांनी वेगवेगळ्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Read More »

इशकजादे!! आधी दारु प्यायले, मग एकमेकांच्या डोक्यात गोळ्या घातल्या!

राजस्थानमधील बाडमेरच्या एका प्रेमी युगुलाने चित्रपटाची कथा वाटावी अशा नाट्यमयपणे आत्महत्या केली. दोघेही प्रियकर-प्रेयसी शहरापासून एका निर्जन स्थळी आले. तेथे रात्रभर एकमेकांसोबत वेळ घालवत पार्टी केली.

Read More »

Tik-Tok च्या नादात बंदुकीतून गोळी झाडली, तरुणाचा जागीच मृत्यू

पब्जी (PUBG) गेमने तरुणांचा जीव घेतल्याच्या घटना घडत असतानाच आता टिक-टॉकनेही (TikTok) अशाच घटना घडत असल्याचे समोर येत आहे. शिर्डीत टिक-टॉक अॅपवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Read More »

वसईत कलाकारांच्या शूटिंग लूकमुळे सुरक्षारक्षक घाबरला, दहशतवादी घुसल्याची चर्चा

वसई : वसईत दहशतवादी घुसल्याच्या माहितीमुळे सध्या पालघर जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरलं आहे. मात्र ते दहशतवादी नसून सिनेमाचे कलाकार असल्याची पालघर पोलिसांनी खात्री केली आहे.

Read More »

VIDEO : सलमानच्या ‘दबंग 3’ चित्रपटाचं गाणं लिक

मुंबई : अभिनेता सलमान खान आगामी चित्रपट ‘दबंग 3’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सलमान खान मध्य प्रदेशात पोहचला आहे. इथे सर्वातआधी चित्रपटाच्या

Read More »