Shraddha Kapoor Archives - TV9 Marathi

Shraddha Kapoor | बॉलिवूडची नवी इच्छाधारी नागिण, श्रद्धा कपूरकडून आगामी चित्रपटाचा उलगडा!

श्रद्धा कपूरने नुकतीच इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीत तिने तिच्या या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे.

Read More »

Bollywood Drug Case | अभिनेत्रींनंतर आता तीन बडे अभिनेते एनसीबीच्या रडारवर

एनसीबीच्या चौकशीत आता बॉलिवूडच्या काही मोठ्या अभिनेत्यांचीही नावं उघड होत असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे (Big Bollywood actors in drugs case ).

Read More »

Drugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता

एनसीबीने आज (26 सप्टेंबर) दीपिका पदुकोणसह सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्या चौकशीनंतर त्यांचे फोन जप्त केले आहेत (NCB has seized phones of Deepika Padukone Sara Ali Khan Shraddha Kapoor).

Read More »

Deepika Padukone | दीपिकाची चौकशी संपली; साडेपाच तासानंतर एनसीबीच्या कार्यालयातून रवाना

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची करण्यात आलेल्या साडेपाच तासाच्या चौकशीत दीपिकाने ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली आहे. मात्र तिने ड्रग्ज सेवन केल्याचं अमान्य केलं आहे.

Read More »

Drugs Case LIVE | दीपिकाची साडेपाच तास, तर सारा अली खानची साडेचार तास चौकशी

जवळपास साडेपाच तासाच्या चौकशीनंतर दीपिकाची आजची चौकशी संपली. दीपिका दुपारी चारच्या सुमारास NCB कार्यालयातून बाहेर पडली. (Deepika Padukone, Sara Ali Khan, Shraddha Kapoor Ncb Investigation Live Updates)

Read More »