Shrihari ane Archives - TV9 Marathi

जमीन माझी गेली, माझ्या बापाचं नाव समृद्धी महामार्गाला द्या: शेतकरी

शहापूर : मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाच्या नामकरणावरुन श्रेयवादाची लढाई सुरु आहे. आता अशातच एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने समृद्धी महामार्गाला आपल्या वडिलांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Read More »