sillod Archives - TV9 Marathi

न विचारता बिस्किटं खाल्ल्याने विद्यार्थ्याला डोकं फुटेपर्यंत मारहाण

एका चौथीतल्या मुलाने न विचारता दोन बिस्किटं खाल्ली म्हणून संस्थाचालकाने त्या मुलाला डोकं फुटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच रुपयांचा बिस्किटांचा पुडा न विचारता घेऊन त्यातील दोन बिस्किटं खाल्ली म्हणून निवासी शाळेच्या संस्थाचालक महाराजाने या मुलाला वायरने अमानुष मारहाण केली.

Read More »

आमदार अब्दुल सत्तार आपल्या पक्षात नको, भाजपमधून तीव्र विरोध सुरु

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध होताना दिसतो आहे. भाजपचे सिल्लोडमधील पदाधिकाऱ्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात

Read More »

काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचं बंड, औरंगाबादमधून अपक्ष लढणार

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलं आहे. काँग्रेसने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना

Read More »