सिंधूताई सकपाळ यांनी महानुभव पंथाचा स्वीकार केला होता. त्यामुळे या पंथांच्या रूढी प्रमाणेच आपले अंत्यसंस्कार व्हावेत ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थीव दफन ...
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई सकपाळ यांच्यावर नवी पेठेतील ठोसरपागा येथील स्मशानभूमीत महानुभव पंथाच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. ...