Sinhgad College Archives - TV9 Marathi

पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव भिंत दुर्घटना बिल्डरांच्या चुकीनेच : COEP चा ठपका

पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव इथल्या संरक्षक भिंत दुर्घटनाप्रकरणात बिल्डर्सच दोषी असल्याचा ठपका, पुण्यातील सीओईपी अर्थात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

Read More »

पुण्यात सिंहगड कॉलेजची भिंत कोसळली, 6 मजुरांचा मृत्यू

कोंढवा येथील संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाचा आता पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळून 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे.

Read More »