Sister in law Archives - TV9 Marathi
Pandharpur Father Kills Children

मेव्हणीने प्रेमात फसवलं, पित्याची तीन मुलांना विष पाजून आत्महत्या

रवींद्र यांनी 11 वर्षांची मुलगी अनुष्का, मुलगा अजिंक्य आणि आयुष यांना कोल्डड्रिंकमधून विष पाजलं. त्यानंतर गळफास घेऊन रआत्महत्या केली.

Read More »
Middle Finger to Sister in Law

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

पाश्चिमात्य पद्धतीनुसार ‘मधलं बोट’ अर्थात ‘मिडल फिंगर’ दाखवणं हे असंस्कृतपणाचं लक्षण मानलं जातं. मात्र दिल्लीतील दीराने आपल्या वहिनीलाच मिडल फिंगर दाखवत तिचा विनयभंग केल्याचा ठपका कोर्टाने ठेवला आहे.

Read More »

पत्नीचा राग मेहुणीच्या बाळावर, एक महिन्याच्या चिमुरडीची भोसकून हत्या

पत्नीसोबत झालेल्या वादाच्या रागातून नागपुरात 41 वर्षीय पतीने आपल्या मेहुणीच्या बाळाची हत्या केली. अवघ्या एक महिन्याच्या चिमुकलीला प्राण गमवावे लागले

Read More »