slab collapse Archives - TV9 Marathi

डोंबिवलीत ‘मिशन मंगल’ सिनेमावेळी थिएटरच्या बाल्कनीचा भाग कोसळला, दोघी जखमी

डोंबिवलीत ‘मिशन मंगल’ चित्रपटाचा खेळ सुरु असताना मधुबन सिनेमागृहातील बाल्कनीचा भाग कोसळला. यामध्ये एक महिला आणि चिमुरडी जखमी झाल्या आहेत.

Read More »

सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्राचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले

सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्राचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळल्यामुळे 6 जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना करमाळा येथे घडली.

Read More »