
घरगुती गणेशोत्सव देखाव्यातून वृक्षलागवडीचा संदेश
सध्या गणेशोत्सवाचा उत्साह असून घरघुती गणपती देखाव्यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून समाज प्रबोधन (Social Awareness) करत आहे. तारापूर येथील राऊत कुटुंबीय मागील 92 वर्षांपासून आपल्या गणेशोत्सवाच्या देखाव्यातून विविध सामाजिक संदेश देत आहेत.