अंधेरीतील दीपा डान्स बारवर छापा टाकून पोलिसांनी 17 मुलींची सुटका केली. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी बारच्या मॅनेजर आणि कॅशियरसह तीन कर्मचाऱ्यांविरोधात ...
बार गर्ल्सना बारच्या तळघरात ठेवण्यात आले होते. तेथून 17 मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. कोरोना काळातही या डान्सबारमध्ये खुलेआम नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार एका ...