स्टॉल भेटीनंतर विद्यार्थ्यांची संवाद साधताना उपमुख्यमंत्र्यांनी हर घर तिरंगा या मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरावर तिरंगा उभारण्याचे आवाहन केले. ...
केतकी चितळेंवर कारवाई केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केतकीच्या पोस्टवरही अश्लील कमेंट करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करण्यात यावी सर्वांसाठी कायदा सामना असावा असे ट्विट त्यांनी ...
या कॅफेत तृतीयपंथी व्यक्तींना नोकरी देत, ट्रान्सजेंडर समुदायाची रूढीवादी प्रतिमा मोडीत काढणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. 'नझरिया बदलो, नजर बदलेगी' (तुमचा दृष्टिकोन बदला ...
World Women's Day आला की आपल्याला आठवते आपल्या सोबत राहणारी महिला. आई, पत्नी, बहीण, मुलगी असो वा मैत्रीण.. किती पातळ्यांवर काम (Powerful Women) करत असते, ...
पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाठ थोपटली जात असली तरी याच राज्यात माणुसकीला काळीमा घटनाही घडत आहेत. निलंगा तालुक्यातील एका गावामध्ये तरुणाने मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि ...
फिर्यादी व आरोपीची वादावादी झाली. त्यातूनच आरोपीनी तुझ्या वडीलांचा सोसायटीचा फाँर्म मागे का घेतला नाही असे म्हणत फिर्यादीला ढाब्यावरील लोखंडी जाळीने डोक्यात मारून जखमी केले. ...
समाजामध्ये या मुलांबाबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मुले व त्यांच्या पालकांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. कोरोनाच्या महामारीमुळे मागील दीडवर्षात या उपक्रमाला ...
गेले अनेक दिवस मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आता खासदार संभाजीराजे यांनी माध्यमाशी संवाद साधला आहे. सोबतच मी समाजाची दिशाभूल करणार नाही, एकत्र ...
राज्यातील 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार सहकार निवडणूक प्राधिकरणाऐवजी संबंधित सोसायटीलाच देण्याचा निर्णय तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने 2018 साली ...
नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. कोरोनामुळं समाजामध्ये पुन्हा एकदा सेवाभाव जागृत केला आहे. कोरोना महामारीच्या काळात समाज एकरुप होताना दिसत आहे, ...