Solapur Police Archives - TV9 Marathi

धावत्या गॅस टँकरमध्ये चालक बेशुद्ध, जिगरबाज पोलिसाने शिताफीने टँकर थांबवला, सोलापुरात थरार

चालक बेशुद्ध पडल्याचे दिसल्याने पोलीस नाईक संजय चौगुले मोठ्या शिताफिने धावत्या गॅस टँकरवर चढले आणि ब्रेक मारुन त्यांनी गॅस टँकर थांबवला.

Read More »

Solapur Operation Zero Corona | कोरोनाला घेरण्याचं लक्ष्य, सोलापूर पोलिसांचं ऑपरेशन ‘झिरो कोरोना’

सोलापुरात कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपलं कर्तव्य तर बजावलं, शिवाय शहरातील झपाट्यानं वाढणारा प्रभाग ऑपरेशन ‘झिरो कोरोना’अंतर्गत कोरोनामुक्त केला.

Read More »

सोलापूरमध्ये 152 पोलिसांना घरीच थांबण्याचे आदेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 152 पोलीस कर्मचाऱ्यांना (Maharashtra Police Corona Cases) घरी थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read More »

सुनेला प्रसव वेदना, रात्रीच्या अंधारात सासू-सुनेची पायपीट, वर्दीतल्या साहेबांची माणुसकी

सोलापुरात रात्री बारा वाजेच्या सुमारास प्रसव वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेला पोलिसांनी मदत करत सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं (Solapur Police Humanity).

Read More »

विनाकारण फिरणाऱ्यांवर सोलापूर पोलिसांची कठोर कारवाई, सात दिवसात पाच हजार जणांवर गुन्हे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित (solapur police action on people during lockdown) केला.

Read More »

500 पेक्षा जास्त गुन्हे, अट्टल दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात सोलापूर पोलिसांना यश

500 पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या अट्टल दरोडेखोराला सोलापूर पोलिसांनी अटक केली. फलटण येथील आयडीबीआय बँक फोडण्यात याचा मोठा हात होता.

Read More »