अक्षय कुमार थेट सलमानला भिडणार, ‘सूर्यवंशी’ ईदला प्रदर्शित करणार

मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘सिम्बा’नंतर पुन्हा एकदा एक दमदार सिनेमा ‘सूर्यवंशी’ घेऊन येत आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार हा मुख्य भूमिकेत असणार आहे.

Read More »