मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत लोअर परेल, दादर, प्रभादेवी, लालबाग या ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास (water logging in mumbai) सुरुवात झाली आहे

6 नद्यांचा गडचिरोलीला वेढा, 100 गावांचा संपर्क तुटला, पावसाचा हाहाकार

गडचिरोली जिल्ह्यात पावसाने हाहाकार (Gadchiroli Flood) माजवला आहे. भामरागड (Bhamragad Flood), अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली धानोरा चार्मोशी या सात तालुक्यातील अनेक भागाचा  संपर्क तुटला आहे. 

पंचगंगा 31 फुटांवर, 42 बंधारे पाण्याखाली, कृष्णेनेही पात्र सोडलं, सांगली-कोल्हापुरात पुन्हा पूरस्थिती

कोल्हापूर आणि सांगली (Kolhapur sangli flood) जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात  (Kolhapur Flood ) गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे.

VIDEO : मी पुरातली बाई बोलतेय...

महापूर (Kolhapur sangli floods) आलेल्या ठिकाणी किंवा महापुरात अडकलेल्या महिलांची अवस्था काय होत असेल याची कल्पना करणं भयंकर आहे. पण पुन्हा महाप्रलयाच्या या चिखलातून तीच उभारी घेते आणि पुन्हा घरंही…

महालक्ष्मीच्या मदतीला तुळजाभवनी, पूरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत

महाराष्ट्रातील देवस्थानेही कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांच्या (kolhapur sangli flood Relief fund) मदतीसाठी सरसावले आहेत. तुळजापूरच्या तुळजाभवनी संस्थानाने कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्ताना 50 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.