


पाकिस्तानात निषेधाचे होर्डिंग्ज, संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ
संजय राऊत यांना आता वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. ‘वाय’ प्रकारात 1 किंवा 2 कमांडो आणि पोलिस कर्मचार्यांसह 11 जवानांचे सुरक्षा कवच असते


पुण्यात ‘राज’गर्जना घुमण्यात अडचण, राज ठाकरेंना सभेसाठी मैदान मिळेना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नऊ ऑक्टोबरच्या सभेसाठी मैदानच मिळत नाही. अखेर, टिळक चौकातच सभा घेण्याची परवानगी मिळवण्यासाठी मनसेची पोलिस आयुक्तांकडे धावाधाव सुरु आहे.





