SSC Board Archives - TV9 Marathi

पुण्यातील एमआयटी शाळेचे SSC बोर्डातून CBSC बोर्डातील रुपांतरला पालकांचा विरोध

पुण्यातील कोथरुड परिसरातील एमआयटी विश्वशांती गुरुकुल या इंटरनॅशनल स्कूलने राज्य मंडळाचा अभ्यासक्रमात बदल करून ‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम सुरू करण्याचा घाट घातला आहे.

Read More »

95 टक्क्यांवरील जागांसाठी राज्य मंडळाचे केवळ 20 टक्के विद्यार्थीच पात्र

अकरावीच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 95 टक्क्यांवरील जागांसाठी राज्य मंडळाचे केवळ 20 टक्केच विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशाचा गोंधळ होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे.

Read More »

EXCLUSIVE : दहावी-बारावीचा निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाच्या अध्यक्षांना किती टक्के?

शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ शकुंतला काळे यांनी दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल जाहीर केला. मात्र ज्यांनी निकाल जाहीर केला, त्यांनाच दहावीला किती टक्के होते?

Read More »