जळगाव विभागातील 229 एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. 19 कर्मचाऱ्यांनी जळगाव विभागाच्या नियंत्रण त्यांच्याकडे कामावर रुजू करून घेणे संदर्भात अपील केले आहे. ...
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्याने आता महामंडळाकडून त्यांना कामावर पुन्हा रुजू होण्यासाठी भावनिक आवाहन करण्यात आले आहे. ...