जळगाव धुळे व धुळे जळगाव या दोन एसटी बसवर पारोळा ते धुळेदरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींकडून दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत बसच्या समोरील ...
आधीच कमी पगार आणि त्यात मागील दोन महिन्यांपासून पगारच नाही, त्यामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळी आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मकर संक्रांतीच्या सणाला बाजारात ...
परिवहन मंत्री अनिल परब आणि 22 संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पवारांनी मुंबईत सह्याद्रीवर बैठक घेतली. मात्र पवारांनी घेतलेलीही ही बैठकच बेकायदेशीर असल्याचा सूर, भाजपचा आहे. मुख्यमंत्र्यांनी पवारांना ...
एसटी कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवावा, असं आवाहन शरद पवार यांनी केलंय. मात्र, कोणत्या अधिकारातून शरद पवार यांनी ही बैठक घेतली? मुख्यमंत्रीपदाचा कारभार पवारांकडे देण्यात आलाय का? ...
पत्रकार परिषदेत सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवावा, असं आवाहन शरद पवार यांनी केलंय. मात्र, कोणत्या अधिकारातून शरद पवार यांनी ही ...
पंढरपूर आगारातून एस. टी. बस सेवा सुरु झाली आहे. आगारातील 90 कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर प्रवाशी वाहतूक सुरू करण्यात आली. शिवसेना समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत ...
पुण्यातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आमची कोणतेही संघटना नसून गुणरत्न सदावर्ते हेच आमचे वकील असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पवार यांनी बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलंय. तसंच कर्मचाऱ्यांनी सरकारवर ...