state president Archives - TV9 Marathi

मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न, बाळासाहेब थोरातांचे मोठं वक्तव्य

येत्या निवडणुकीत वंचित, मनसेसह इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेण्यास प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये केले.

Read More »

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची वर्णी

काँग्रेसच्या राजीनामा सत्रानंतर महाराष्ट्राच्या नेतृत्वात मोठे फेरबदल झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची निवड झाली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नेतृत्व कुणाकडे जाणार याच्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे.

Read More »

राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीकडे पाठ, माजी मंत्री भास्कर जाधव नाराज

मुंबईत सुरु असणाऱ्या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि दोनवेळा मंत्री राहिलेले भास्कर जाधव हे अनुपस्थित राहिले.

Read More »

अमित शाहांनी भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत बोलावलं!

नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा काल निकाल समोर आल्यानंतर, भाजपचे धाबे दणाणले आहे. राजस्थान, मध्य

Read More »