ऐन दिवाळीत सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सरकारने तोडगा काढूनही आंदोलनाची धार कमी झालेली नाही. सरकारच्या आवाहनानंतर काही कर्मचारी कामावर आले. मात्र, आंदोलकांच्या दबावापुढे त्यांचे ...
सांगलीतल्या महिला एसटी कर्मचारी कामावर रुजू झाल्या आहेत. त्यामुळे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटी डेपो ओस पडला होता. ...
कोल्हापूर एसटी आगारातून काही बसेस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचं वातावरण. कोल्हापुरातून आणखीही काही बसेस धावणार आहेत. अनेक ठिकाणी मात्र अजूनही संप मागे घेतलेला ...
हट्ट करून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून देण्यात आलाय. एसटी डबघाईला आली आहे, तिला खाईत ...
जोपर्यंत विलीनीकरणाची मागणी मान्य होता नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं कामगारांनी म्हटलं आहे. आमच्यातील एकही कर्मचारी कामावर हजर झाला नसून संप फोडण्यासाठी अफवा पसरवल्या जात ...
बरखास्त करा, सेवेतून मुक्त करा, काहीही कारवाई करा, पण आम्ही कामावर येणार नाही. संप सुरुच राहील, असा निर्धार एसटीच्या कर्मचाऱ्यांनी दिलाय. नागपुरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप ...
राज्य सरकारने एसटी कामगारांना दिलेल्या पगार वाढीच्या ऑफरवर आज चर्चा होणार असतानाच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका व्हायरल मेसेजमुळे भाजप ...
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप आणि अमरावती, नांदेड, मालेगावमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यशवंतराव ...
चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी अखेर ज्येष्ठ नेते, महाविकास आघाडीचे तारणहार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांची अनिल परबांसोबत वरळी ...
चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी अखेर ज्येष्ठ नेते, महाविकास आघाडीचे तारणहार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. ...