Subhash Desai Archives - TV9 Marathi

राज्यात मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मराठा समन्वयकांना अटक का? आबासाहेब पाटील यांचा सरकारला सवाल

राज्यात विविध ठिकाणी मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत. अशावेळी मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी स्थानिक मराठा समन्वयक आणि प्रतिनिधींना पोलिसांकडून अटक करण्यात येत आहे. त्यावरुन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे.

Read More »

डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू: उद्योगमंत्री सुभाष देसाई

डिजिटल तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने कोरोनासारख्या संकटावर आपण सहज मात करू शकतो, असं मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. (Defeat the corona with the help of digital technology Says Subhash desai)

Read More »
Thackeray Government Important Decisions

Mahajobs | ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत अखेर काँग्रेसला स्थान, ‘या’ नेत्याचा फोटो

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खालोखाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे.

Read More »

Mahajobs | शिवसेनेकडून दिलगिरी व्यक्त, महाजॉब्स जाहिरात वादावर बाळासाहेब थोरातांची रोखठोक भूमिका

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फोन करुन संबंधित प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. controversy over Mahajobs portal

Read More »

राष्ट्रवादीकडे ‘महास्वयम’ असताना शिवसेनेचं ‘महाजॉब’ कशाला? : भाजप

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास खात्यात ‘महास्वयम’ या नावानं कित्येक वर्षापासून अस्तित्वात आहे” असे राम कदम म्हणाले.

Read More »

Mahajobs | उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी, एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यातील उद्योगात मराठी मुलांना नोकरी मिळावी, हा या पोर्टलचा उद्देश असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

Read More »

राज्यातील उद्योग चक्र फिरले, 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू : सुभाष देसाई

एप्रिल महिन्यापासून 55 हाजर 245 उद्योगांनी उत्पादन सुरु केलं आहे. तर 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत

Read More »

पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा, शासन निर्णय जारी, अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये (Education Minister Varsha Gaikwad) मराठी विषय 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून सक्तीचा करण्यात येणार आहे.

Read More »

लघु उद्योजकांसाठी ठाकरे सरकारचं पॅकेज तयार, लवकरच घोषणा : उद्योग मंत्री

लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी (Subhash Desai On Business Industry Package) दिली. 

Read More »