मराठी बातमी » Sugarcane workers
ऊसतोड कामगारांकडील अवैद्य शस्त्रसाठा पोलिसांकडून जप्त ...
प्रकाश आंबेडकर हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पाटणा येथे आले आहेत. त्यांनी एका व्हिडीओ ट्विटद्वारे ऊसतोड कामगारांसाठी झालेला करार अमान्य असल्याचं म्हटलं आहे. ...
वंचित बहुजन आघाडीचे ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी शिवराज बांगर यांना पोलिसांनी अटक केली. (pune sugarcane workers arrested) ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटीच्या पॅकेजवर त्यांनी घणाघाती टीका केली. ...
धमक्या देऊन आणि भाड्याची लोकं आणून हा संप होत नव्हता. हे असं चालणार नाही, असा इशाराच पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना दिला आहे. ...
राज्यात ऊसतोड कामगारांचे प्रश्न बिकट आहेत. त्यांचे प्रश्न दुर्गाअष्टमीपर्यंत सोडवा अन्यथा आंदोलन अटळ आहे. असा इशारा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारला दिला. ...
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून जाणारा ऊसतोड कामगार- मुकादम आणि वाहतूकदार हा त्याच जिल्ह्यामध्ये अडवला गेला पाहिजे, असं आवाहनच प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. ...
राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांपैकी जवळपास 90 टक्के मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मार्गस्थ झाले (Sugarcane Worker Go Home Lockdown) आहेत. ...
ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला. आजपासून हे ऊसतोड कामगार त्यांच्या गावाकडे रवाना होणार आहेत. ...