sujay vikhe patil Archives - TV9 Marathi

अवघ्या पाच फुटांवर बिबट्या, राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्नी आणि नातवंडे बचावली

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील नातवंडांसोबत ऊसाच्या शेतात‌‌ बसल्या असताना बिबट्याने पाच फूट अंतरावर झेप घेतली आणि…

Read More »

आता एक पक्ष नाराज, पुढच्या काळात सर्वच पक्षांची नाराजी बाहेर येईल, सुजय विखेंची भविष्यवाणी

पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल, अशी भविष्यवाणी सुजय विखेंनी केली. (BJP MP Sujay Vikhe Patil Criticizes Congress)

Read More »

रिक्षाप्रमाणे तीन‌ चाकी सरकार चालणंही अवघड, सुजय विखे पाटलांचा महाविकास आघाडीला टोला

तीन‌ चाकी सरकार चालणेही मुश्कील असल्याने पाच वर्ष सरकार टिकूच‌ शकत नाही, असा टोला सुजय विखेंनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

Read More »

स्वत:च्या स्वार्थासाठी तीन पक्ष एकत्र, काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा : सुजय विखे

जर तुम्हाला काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा,” असे वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी
(Sujay Vikhe Patil On Maha Vikas Aghadi) केले.

Read More »

सुजय विखेंना पक्षात का घेतलं? मेधाताईंना विधानपरिषद का नाकारली?, देवेंद्र फडणवीसांची उत्तरं

ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं (Devendra Fadnavis on Sujay Vikhe Patil).

Read More »

राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा, खर्गे म्हणतात…

मल्लिकार्जुन खर्गे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे

Read More »

नाराजी वरिष्ठांकडे मांडायची, मीडियासमोर नाही, भाजपच्या बैठकीपूर्वी विखेंचा टोला

मला वाटत नाही की नाराजी माझ्याबद्दल आहे. पण ज्यांची नाराजी आहे, त्यांनी ती वरिष्ठांकडे मांडायला हवी होती, असं विखे पाटील म्हणाले

Read More »