राधाकृष्ण विखे पाटील मनाने भाजपवासी, भाजपच्या बैठकीला हजेरी!

अहमदनगर : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील हे मनाने भाजपवासी झाल्याचं चित्र आहे. कारण राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या बैठकांना हजेरी लावत आहेत. विखे पाटील भाजपच्या बैठकीला हजर राहिल्याचा फोटो…

विखे पाटील आणि मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या तारखा ठरल्या!

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीतील नाराज नेते मुलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत दिसत आहेत. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत,…

विखेंचा भाजप प्रवेश कधी? गिरीश महाजन म्हणतात...

नाशिक : लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी अहमदनगरमध्ये 12 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. या सभेत काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबाबत…

सुजयप्रमाणे राधाकृष्ण विखेही 12-12 चा मुहूर्त साधणार?

मुंबई: काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा मुलगा सुजय पाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपच्या नगरमधील जाहीर सभेत राधाकृष्ण विखे पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं…

राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये?, मोदींच्या सभेत प्रवेशाची शक्यता

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत. कारण काँग्रेसचे बडे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे स्वत: भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं…

नगरमधून धनश्री सुजय विखे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर : भाजपचे नगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे भाजपकडून धनश्री सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे…

मी नसलो तरी सर्व जण सुजयसोबत, गहिवरलेल्या मुलावर वडिलांची भावूक प्रतिक्रिया

अहमदनगर : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आई-वडिलच नसल्यामुळे भाजपचे नगरचे उमेदवार सुजय विखे यांना गहिवरुन आलं होतं. पण मी त्याच्यासोबत नसलो तरी शिवसेना-भाजप युतीचे सर्व नेते त्याच्यासोबतच आहेत, असं भावूक वक्तव्य…

सुजय विखेंना 'या' अभिनेत्रीचा एका अटीवर पाठिंबा!

अहमदनगर: शिवसंग्राम संघटनेच्या महिला अध्यक्षा आणि सिनेअभिनेत्री दीपाली सय्यदने भाजप उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला आहे. दीपाली सय्यदने  लोकसभा निवडणुकीसाठी सुजय विखेंना पाठिंबा जाहीर केला. मात्र विधानसभा निवडणुकीत आपण…

संग्राम जगतापचा फॉर्म भरायला जाणार नाही: राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आघाडी धर्म पाळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जाणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील…