यंदा उन्हाळी हंगामातही जलस्त्रोतांचे पाणी हे टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचा प्रयोग केला आहे. उत्पादनवाढीसाठी हंगामी पिकांवर शेतकऱ्यांचा भर राहिला असून आता कडाक्याच्या उन्हामध्ये ...
फॅन रेग्युलेटर फॅक्ट्स: तुम्ही कधी विचार केला आहे का, की जेव्हा फॅन वेगवेगळ्या वेगाने चालवला जातो तेव्हा त्याचा वीज वापरावर काही परिणाम होतो. तर आज ...
दराच्या तुलनेत विदेशात पाकिस्तानी कांदा भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे साहजिकच पाकिस्तानच्या कांद्याला अधिकची मागणी आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून गेल्या दोन महिन्यापासून कांद्याच्या ...
उन्हाळी हंगामातील कांद्या काढणीची कामे जोमात सुरु आहेत. भर उन्हात कांदा काढणी, छाटणी ही कामे उरकली जात आहेत. त्यामुळे कांद्याची आवक सुरु होताच थेट दरावरच ...
3 वर्षापूर्वी महाराष्ट्रातून उत्तरेकडील तसेच पश्चिमेकडील राज्यात महाराष्ट्रातून कलिंगडची निर्यात होत असे. त्यामुळे संपूर्ण हंगाम कलिंगडचे दर टिकून राहत होते शिवाय यामध्ये वाढ होत होती. ...
यंदा पोषक वातावरणामुळे प्रत्येक पिकांची उत्पादकता ही वाढलेली आहे. काही पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम झालेला आहे. पण उत्पादन पदरी पडले की बाजारपेठत नेण्याची शेतकऱ्यांची लगबग ...
वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मुगावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. उन्हाळी हंगामात केवळ क्षेत्रच वाढले नाहीतर पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे उत्पादकतेमध्येही वाढ होत आहे. उन्हाळी ...
उन्हाच्या झळा आणि चारा उपलब्ध नसल्याचा परिणाम थेट जनावरांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे उन्हाळी पिकांबरोबर चारा पिकांचीही व्यवस्था या दरम्यानच्या काळात केली जाते. त्यामुळेच पुणे विभागात ...
शेतकरी कन्हैयालाल पाटील हे अपंग आहेत. असे असताना गेल्या 4 महिन्यापासू त्यांनी मका पिकाची जोपासणा केली होती. याकरिता औषध फवारणी, पाणी यासाठी त्यांनी अपार मेहनत ...
मुळात उन्हाळी हंगामात काही निवडक पिकांवरच शेतकऱ्यांचा भर असतो. पण यंदा परस्थिती बदलली असून तब्बल 98 हजार हेक्टरावर उन्हाळी पीके घेण्यात आली आहेत. यामध्ये सोयाबीन ...