या टॅबचा उपयोग आपले भविष्य घडविण्यासाठी करा. असे आवाहन यावेळी महापौरांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच पालकांनी घरी मुलांकडे लक्ष द्यावे. त्यांचा अभ्यास घेण्यास सांगितले. टॅब सोबतच ...
भविष्यात मनपाच्या शाळेतील 75 विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासह देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज होतील. पुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असून मनपाचे विद्यार्थी आपले नाव लौकिक करतील, असा ...