मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...
येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस (Rain) बरसण्याची शक्यता आहे. सुपरफास्ट न्यूज, देश विदेशातील घडामोडी, महाराष्ट्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा (SuperFast ...