Supreme Court Archives - TV9 Marathi

बाबर आक्रमक होता हे सिद्ध झालंय, बाबरी खटला बेकायदेशीर, अडवाणींना साक्षीला बोलावणे विसंगत : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाबरी खटला चालवण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे (Sanjay Raut on Babri case Lal krishna Advani).

Read More »

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेनेची सुप्रीम कोर्टात याचिका, युवक काँग्रेसचाही पाठिंबा

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, यूजीसीच्या याच निर्णयाविरोधात युवासेनेने सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली (Yuvasena file petition in Supreme Court against UGC decision on last year exam).

Read More »

निष्णात वकिलांची टीम 27 तारखेलाही असेल, मराठा आरक्षणाची सुनावणी समाधानी : अशोक चव्हाण

“सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत आजची सुनावणी समाधानकारक झाली”, असं अशोक चव्हाण म्हणाले (Ashok Chavan Maratha reservation).

Read More »