suresh dhas Archives - TV9 Marathi

सुरेश धस ‘कटप्पा’, तर भीमराव धोंडे ‘सेतुपती’, बीडच्या वर्तमानपत्रात जाहिरातींचा ‘बाहुबली’

विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे पराभवानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. बीडमधील आरोप-प्रत्यारोपांना थेट फिल्मी स्वरुप (Poliical Bahubali in Beed) आलं आहे.

Read More »

बीडमध्ये ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा’च्या जाहिराती, भाजपमधले कटप्पा, बाहुबली आणि शिवगामी कोण?

‘कटप्पाने बाहुबली को क्यो मारा?’ असं पोस्टर असलेल्या जाहिराती सध्या बीड जिल्ह्यातील बहुतांश वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्या आहेत (Suresh Dhas vs Bhimrao Dhonde). या जाहिराती कुणी आणि का दिल्या हा आता चर्चेचा विषय बनला आहे.

Read More »
Suresh Dhas on Sharad Pawar

घरात सगळं आलबेल आहे, हे सांगावं लागतं, म्हणजेच पवार कुटुंबात गडबड आहे : सुरेश धस

आपल्या घरात सारं काही आलबेल आहे, असं सांगावं लागणं म्हणजे घरात गडबड असल्याचं लक्षण आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार सुरेश धस यांनी शरद पवारांना टोला लगावला

Read More »

गोपीनाथ मुंडेंना सोडून गेलेला एक-एक नेता पंकजा मुंडेंनी परत आणला

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Pankaja Gopinath Munde) यांना सोडून जाणारे नेते पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या (Pankaja Gopinath Munde) नेतृत्त्वात भाजपात येत आहेत. मुंदडा कुटुंबीयही पुन्हा भाजपात आल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे.

Read More »