


घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली, तुरुंगातून थेट रुग्णालयात
घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन (Suresh Jain Health) यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (Suresh Jain in Hospital) दाखल करण्यात आलं आहे.

सुरेश जैन यांच्यावर चक्की पिसण्याची वेळ अखेर आलीच : एकनाथ खडसे
सुरेश जैन आणि सहकारी हे एक दिवस जेलमध्ये जातील आणि चक्की पिसतील, असं आपण यापूर्वीच सांगितलं होतं. आज त्यांनी चक्की पिसण्याचा तो दिवस आलेला आहे, हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.




Jalgaon Gharkul Scam | सुरेश जैन यांना 7 वर्ष शिक्षा आणि 100 कोटी दंड, गुलाबराव देवकर यांना 5 वर्षांची शिक्षा
शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 वर्षाची शिक्षा, 100 कोटींचा दंड तर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना 5 वर्षाची शिक्षा तर राजेंद्र मयूर जगन्नाथ वाणी यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
