Sushma Swaraj Death Archives - TV9 Marathi

सुषमा स्वराज यांचा शब्द मुलीने पाळला, हरीश साळवेंना एक रुपया दिला

भारताच्या धडाकेबाज माजी दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांची मुलगी बासुरी स्वराज (Bansuri Swaraj) यांनी हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव खटल्यासाठीचा 1 रुपया ही फी (Sushma Swaraj daughter Bansuri fulfils mother promise) दिली आहे.

Read More »

वर्षभरात दिल्लीने गमावले तीन माजी मुख्यमंत्री, दोघींचं काही दिवसांच्याच अंतराने निधन

दिल्लीने वर्षभराच्या कालावधीतच तीन माजी मुख्यमंत्री गमावले. सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि मदन लाल खुराना या तिघांचं गेल्या वर्षभरात निधन झालं

Read More »

सुषमा स्वराज यांना किडनीदानाच्या इच्छेमुळे टीका झालेला मुस्लिम तरुण म्हणतो…

सुषमा स्वराज यांची किडनी तीन वर्षांपूर्वी निकामी झाली होती. त्यावेळी मुजिब अन्सारीसह अनेक जणांनी किडनीदानाची इच्छा व्यक्त केली होती.

Read More »

‘तुमचीही आठवण येईल’ म्हणणाऱ्या ट्रोलरला जेव्हा सुषमा स्वराज यांनी दिलेलं शांतपणे उत्तर!

सुषमा स्वराज यांनी दिल्ली भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्षांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ट्वीट केलं होतं. त्याला इरफान खान नावाच्या यूझरने ‘तुमचीही एक दिवस अशीच खूप आठवण येईल. शीला दीक्षित यांच्याप्रमाणे’ असा रिप्लाय दिला होता.

Read More »