मुंबई : Suzuki Hayabusa थर्ड जनरेशन बाईकची भारतभर डिलिव्हरी सुरू झाली आहे. किंमत जाहीर झाल्यानंतर या सुपरबाईकची पहिली बॅच काही दिवसांत विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. ...
नवीन सुझुकी हयाबुसा नवीन एलईडी हेडलॅम्प, बुमेरांग-आकाराचे एलईडी डीआरएलएस, विविध प्रकारचे हवाई वेंट्स, पुन्हा डिझाइन केलेले एअर डिफ्यूझर्स आणि नवीन बॉडी ग्राफिक्ससह सुसज्ज असतील. (Suzuki ...