Zomato आता घरचं जेवणही पुरवणार

वेळेअभावी, मुडमुळे किंवा बदललेल्या कामाच्या स्वरुपांमुळे बाहेरचे जेवण मागवले जात असले, तरी एक असाही वर्ग आहे जो घरच्या जेवणाची मागणी करतो. हा वर्गही मोठा आहे. यावरच लक्ष ठेऊन झोमॅटोने (Zomato)…

122 कंपन्या बंद, झोमॅटो-स्विगीकडूनही नियमांचं उल्लंघन : जयकुमार रावल

झोमॅटो, फूडपांडा, उबर आणि स्विगी यासारख्या ऑनलाईन अन्नपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी लेखी उत्तरात दिली.

ऑनलाईन फूड कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीचे आदेश

नागपूर : घरपोच अन्न सेवा पुरवणाऱ्या डिलिव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. नागपुरात सध्या तीन कंपन्या घरपोच अन्न सेवा पुरवण्यात अग्रेसर आहेत. झोमॅटो, स्वीगी…

स्विगीवरुन मागवलेल्या जेवणात रक्ताने माखलेलं बँडेज

चेन्नई : स्विगी (swiggy) या फूड अॅप वरुन चेन्नईच्या एका व्यक्तीने चिकन शेजवान चॉपसी ऑर्डर केली. मात्र यामध्ये चक्क रक्ताने माखलेलं बँडेज आढळलं. हे बघून त्या व्यक्तीला धक्काच बसला, कारण…