Taapsee Pannu Archives - TV9 Marathi

…आणि तापसीने चाहत्याच्या कानशिलात लगावली!

तापसी पन्नू ही नेहमी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारते. कधी ती सिनेमांमध्ये हिरोंप्रमाणे अॅक्शन करताना दिसते, तर कधी अगदीच अल्लड मुलीची भूमिका रंगवते. तापसी ऑन स्क्रिन कितीही थरारक भूमिका साकारत असली, तरी ती ऑफ स्क्रिन अगदी शांत आणि कूल असते. मात्र, तापसीच्या आयुष्यात एक प्रसंग असाही घडला जेव्हा तापसीचा रौद्रावतार पाहायला मिळाला.

Read More »

REVIEW : तापसीचा चुकलेला ‘गेम’

हॉररपटांचा वेगळा प्रेक्षकवर्ग असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉररपट बनवणं हे दिग्दर्शकासमोर मोठं आवाहन असतं. कारण प्रेक्षकांना दचकवणं, धक्का तंत्राचा वापर करणं ही काही सोपी गोष्ट नाही.

Read More »

‘या’ सिनेमातून आमिर खानच्या बहिणीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपचा ‘सांड की आंख’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका आहे.

Read More »