tamilnadu - TV9 Marathi

चंद्राचा दरवाजा ठोठावणारा शेतकऱ्याचा मुलगा, ISRO प्रमुख के सिवन यांचा प्रेरणादायी प्रवास

भारताचा रॉकेट मॅन अशी ओळख असलेल्या के सिवन यांचं शालेय शिक्षण तामिळ भाषेत झालं. मेहनत आणि गुणवत्तेच्या बळावर एकामागून एक टप्पे त्यांनी पार केले आणि आज ‘इस्रो’च्या प्रमुखपदी ते विराजमान झाले आहेत.

Read More »

‘सिंघम’फेम काजल अग्रवालच्या भेटीचं आमिष, चाहत्याला 60 लाखांचा गंडा

मुंबई : आपल्या लाडक्या सेलिब्रिटींच्या भेटीसाठी चाहते कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. ‘सिंघम’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ची भेट घेण्याच्या

Read More »

टिक-टॉकचे व्यसन, व्हिडीओ रेकॉर्ड करत महिलेची आत्महत्या

अरियालूरमध्ये 24 वर्षाच्या महिलेने टिक-टॉक अॅपच्या व्यसनातून थेट आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. महिलेचा संपूर्ण दिवस टिक-टॉकवर व्हिडीओ बनवण्यात जात होता.

Read More »

नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी : कमल हसन

चेन्नई : अभिनय क्षेत्रातून राजकीय आखाड्यात उतरलेल्या कमल हसनने (Kamal Hassan) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तामिळनाडूतील अरावकुरीची इथं प्रचारसभेत बोलताना कमल हसन म्हणाला, “स्वतंत्र भारतातील

Read More »

VIDEO : रिकाम्या खुर्च्यांचा फोटो का काढला? काँग्रेस कार्यकर्त्यांची पत्रकाराला मारहाण

चेन्नई : प्रचारसभेत रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढल्यामुळे छायचित्र पत्रकाराला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. तामिळनाडूमधील विरुद्धनगर येथे ही घटना घडली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मारहाणीत पत्रकार

Read More »

संपत्ती तब्बल 1.76 लाख कोटी कॅश, कर्ज 4 लाख कोटी; प्रतिज्ञापत्रातून उमेदवाराची माहिती

चेन्नई: तुम्ही आत्तापर्यंत निवडणूक मैदानात उतरलेल्या अनेक उमेदवारांची संपत्ती वाचली असेल. त्यांच्या संपत्तीत जमीन, सोने आणि इतर संपत्ती असणे हे आता सर्वसामान्य झाले आहे. मात्र, संपत्ती

Read More »

साडेदहा तासात 32 किमी अंतर पार, दहा वर्षीय जलतरणपटूचा विक्रम

चेन्नई : तामिळनाडू येथील दहा वर्षीय मुलाने अशक्य असे शक्य करुन दाखवलं आहे. या मुलाने 10 तास 30 मिनिटात 32 किलोमीटर पोहण्याचा नवा विक्रम आपल्या

Read More »