tea Archives - TV9 Marathi

लॉकडाऊनमध्ये घरी बसून सतत चहा पिताय? वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सोप्या टिप्स

कोरोना व्हायरसपासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी सामाजिक अंतर राखणे आणि घरातच क्वारंटाइन म्हणजे विलग होणे आवश्यक (Weight loss tips) आहे.

Read More »

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्यापेक्षा उपाशी राहू, ‘येवले चहा’चे संचालक भावनावश

‘मराठी उद्योजकाला जाणूनबुजून मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे’ असा आरोप ‘येवले अमृततुल्य चहा’चे संचालक नवनाथ येवले यांनी केला.

Read More »

येवले चहाला लाल रंग का? केंद्रीय प्रयोग शाळेने शोधून काढलं

अल्पावधीतच ‘चहाप्रेमीं’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘येवले अमृततुल्य चहा’ला अन्न आणि औषध प्रशासनाने दणका (FDA Action on Yewale Amruttulya Tea) दिला आहे.

Read More »

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, कांदा, बटाटानंतर आता चहा महागणार!

पेट्रोल, कांदे, बटाटे आणि टोमॅटोनंतर आता तुमचा चहाही महागणार आहे. तुमच्या आवडत्या चहासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Read More »

‘येवले अमृततुल्य चहा’वर एफडीएची कारवाई, खट्टू ‘चहा’त्यांना संचालक सांगतात…

‘येवले अमृततुल्य चहा’च्या विक्रीसाठी पुण्यात पॅकबंद करुन ठेवण्यात आलेला माल अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केला आहे. त्याचबरोबर पुढील आदेशापर्यंत उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Read More »