… म्हणून धवनच्या जागी कुणालाही संधी नाही : विराट कोहली

शिखर धवनच्या जागी कोण हा मोठा प्रश्न आहे, पण कर्णधार विराट कोहलीने यावर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय. धवन दुखापतग्रस्त होऊनही अधिकृतपणे त्याच्या जागी कुणालाही का संधी दिली नाही या प्रश्नावर विराटने उत्तर दिलं.

Read More »

‘फादर्स डे’च्या दिवशी भारत-पाक सामना, ‘बाप’ जाहिरातीने पाकिस्तानी चिडले

या सामन्यापूर्वी पाकिस्तानला डिवचणं सोशल मीडियावर सुरु झालंय. याचं कारण म्हणजे सामन्यासाठी आलेली जाहिरात सोशल मीडियावर हिट ठरली आहे. या जाहिरातीवर पाकिस्तानी चाहते चिडले आहेत.

Read More »

नारायणगावचा पठ्ठ्या ओव्हल मैदानात गरजला, छत्रपती संभाजी महाराज की…जय!

भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान लंडनचं ओव्हल मैदान भारतीय प्रेक्षकांनी निळंशार झालं होतं. खचाखच भरलेल्या मैदानातीलभगवा झेंडा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

Read More »

World Cup : धवनची ‘गब्बर’गिरी, सचिनशी बरोबरी, भारताचे अनेक विक्रम

इंग्लंडच्या मैदानात वनडे सामन्यात चार शतकी खेळी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. विशेष म्हणजे त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.  

Read More »

World Cup : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 353 धावांचे दमदार आव्हान उभे केले होते. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला मात्र ही धावसंख्या गाठता आली नाही.

Read More »

… म्हणून इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार

लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला होतोय. या सामन्यापूर्वीच टीम इंडिया चर्चेत आहे. सोमवारी भारतीय संघाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन

Read More »

वर्ल्ड कपसाठी विराटला ‘PUMA’कडून स्पेशल गिफ्ट

मुंबई : येत्या 30 मेपासून इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. या विश्वचषकासाठी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला प्यूमा (PUMA) कंपनीने स्पेशल गिफ्ट दिले आहे.

Read More »

यंदाचा विश्वचषक सैनिकांसाठी जिंकून आणू : विराट कोहली

मुंबई : इंग्लंडमध्ये होत असलेला विश्वचषक आपल्या सैनिकांसाठी जिंकून आणू, असा विश्वास टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केलाय. विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट कोहली

Read More »