
विंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, पॅरा मिलिट्री रेजिमेंटमध्ये जाणार
टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे. आपण पुढील दोन महिने उपलब्ध नाही, असं 38 वर्षीय धोनीने (M S Dhoni) बीसीसीआयला (BCCI) कळवलं आहे.