Tejas Thackeray Archives - TV9 Marathi

तेजससोबत फोटोसाठी आग्रह, उद्धव म्हणाले, मला स्टुलावर उभं राहावं लागतं!

या सभेसाठी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने कणकवलीत आले. यावेळी त्यांचे चिरंजीव तेजस ठाकरेही हे सुद्धा सोबत होते. हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तेजसच्या उंचीवरुन मिश्किल विनोद केला.

Read More »
Tejas Thackeray Campaign for Aditya Thackeray

आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य मिळेल : तेजस ठाकरे

महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल, असा विश्वास तेजस ठाकरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

Read More »