
तेलंगणात काँग्रेसला खिंडार, 18 पैकी 12 आमदारांनी पक्ष सोडला
हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला जबरदस्त धक्का लागण्याची शक्यता आहे. तेलंगणात काँग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्ष पोचराम श्रीनिवास यांची भेट