रॉजर फेडररविरोधात एखादा सेट जिंकणारा सुमित नागल हा पहिलाच भारतीय ठरला आहे. 2003 पासून यूएस ओपनमध्ये रॉजर फेडररने पहिल्यांदाच प्राथमिक फेरीत एखादा सेट गमावला.
भारताचा स्टार टेनिस खेळाडू दिविज शरणने ब्रिटेनची स्टार टेनिस खेळाडू समंथा मरेशी विवाह केला आहे. तर माजी टेनिस खेळाडू स्टीफन अमृतराज यानेही अमेरिकेची स्टार खेळाडू एलिसन रिस्के हिच्याशी लग्न केले आहे.
मुंबई : भारतीय संघाने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या वनडेमध्ये 2-1 ने पराभव करत, मालिकेवरही विजय मिळवला. दोन महिने सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शानदार असा शेवट केल्यानंतर,