पुणे पोलिसांनी मोठ्या धडाडीने टीईटी घोटाळ्याच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात मंगळवारी या प्रकरणी 3 हजार 995 पानांचे दोषारोपपत्र ...
2018 मध्ये टीईटी परीक्षेतही घोळ झाला होता. त्यामध्ये गैरप्रकार झाली होती.आतासारखाच घोळ त्यावेळी झाला होता. 15 जुलै 2018 ला परीक्षा झाली तर निकाल 12 ऑक्टोबरला निकाल ...