Texas America Archives - TV9 Marathi

HOWDY MODI : दहशतवादाविरोधात लढाईची वेळ, ट्रम्पही भारतासोबत : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘हाउडी मोदी’ (Howdy Modi Event in Houston) या कार्यक्रमात भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर भाष्य केलं. आता आपल्याला दहशतवादाविरोधात लढण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले.

Read More »

अमेरिकेच्या रस्त्यांवर मोदींचे बॅनर, भाषण ऐकण्यासाठी फुटबॉल स्टेडिअम हाऊसफुल्ल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 22 सप्टेंबरला अमेरिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत (PM Modi USA tour). यावेळी अमेरिकेतील हस्टन शहरातील भारतीयांशी ते संवाद साधणार आहेत. त्यामुळे जगात ऊर्जेची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेच्या हस्टन शहरात सध्या ‘हाउडी, मोदी’ या कार्यक्रमाची जंगी तयारी सुरु आहे.

Read More »