Thackeray Sarkar Archives - TV9 Marathi

‘त्या’ मंत्र्यांना मंत्रालयात जाऊन दारु पाजू : तृप्ती देसाई

“चंद्रपूरची दारुबंदी हटविण्यासाठी जे मंत्री पुढाकार घेतील त्यांना भूमाता ब्रिगेडच्या महिला मंत्रालयात जाऊन दारु पाजतील”, असे तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत (Trupti Desai on Chandrapur alcohol ban).

Read More »

ठाकरे सरकारचा फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे मोर्चा, 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने देवेंद्र फडणवीसांच्या काळातील प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता आपला मोर्चा फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे वळवला आहे.

Read More »