Thane Archives - TV9 Marathi

‘क्या हुआ तेरा वादा?’ उद्धव ठाकरेंच्या साडेतीन वर्ष जुन्या व्हिडीओवरुन मनसेच्या अविनाश जाधवांचा सवाल

उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ अविनाश जाधव यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

Read More »

जय-वीरु पुन्हा एकत्र, प्रताप सरनाईकांसह एकाच मंचावर, आव्हाड म्हणतात “ये दोस्ती हम नही छोडेंगे”

“आम्ही दूर गेलो होतो, असं लोकांना वाटत होतं, आम्ही जवळच होतो. नवरा-बायकोमध्येही वाद होत असतात” अशी मिष्कील प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Read More »

मेडिकल रिसर्चच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणींना डांबून ठेवलं, जबरी ध्यानधारणा, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

उच्चशिक्षित असलेल्या आठ ते दहा तरुणींना एका एनजीओने ठाण्यातील येऊर परिसरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Read More »